सोन्याच्या किमतीत आज पुन्हा बदल, चांदीचे भाव घसरले!
दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्या लोकांची (buying)संख्या मोठ्या प्रमाणात असते. या काळात सोनं खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र सध्याचे वाढत असलेले सोन्याचे दर पाहून ग्राहकांसाठी समस्या निर्माण झाली…