इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात (update) येणाऱ्या शंभुर्तीर्थ राष्ट्र लोकार्पण सोहळ्यानिमित्तइचलकरंजी शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीसयांची प्रमुख उपस्थिती…