नवा महापौर कधी मिळणार? एका कारणामुळे निवडणूक लांबणीवर, आता नवी तारीख समोर
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत.(postponed) तरी अद्याप मुंबईत महापौर पदाच्या हालचालींना फारसा वेग आलेला नाही. त्यातच आता मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी…