100 लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली; कारण जाणून धक्का बसेल
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-48) ची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे. तासंतास होणारी वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कंटाळलेल्या महाराष्ट्रातील नायगाव-चिंचोटी-वसई परिसरातील 100 हून अधिक ग्रामस्थांनीआत्महत्या करण्याची परवानगी (permission)मागितली आहे.…