आयुष्मान कार्डद्वारे 1 वर्षात किती वेळा फ्री उपचार मिळतो? जाणून घ्या
तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढले आहे का? तुम्हाला माहिती आहे का की,(card) वर्षभरात किती वेळेस उपचार फ्री मिळतात, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या माहितीमधून तुम्हाला फायदा…