म्युच्युअल फंडांची दमदार एन्ट्री, नोव्हेंबरमध्ये फंडांची दुप्पट खरेदी
नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात मोठी खरेदी केली आहे.(funds)किंबहुना, बाजारातील चांगली भावना आणि गुंतवणूकदारांकडून सतत वाढत जाणारा ओघ यामुळे फंड हाऊसेस आक्रमक खरेदीच्या स्थितीत राहिले. बाजारातील किरकोळ चढउतार असूनही,…