न्यूझीलंडच्या पराभवामुळे टीम इंडियाला झटका, महिला ब्रिगेडसोबत विजयी सुरुवातीनंतर काय झालं?
टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी(India) सुरुवात केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात 30…