लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं राज्यात ऐतिहासिक विजय मिळावला.(removed) मात्र गेल्या काही दिवसांपासून याचं लाडक्या बहीणींची ई-केवायसीच्या माध्यमातून पडताळणी सुरु आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे..मात्र आता हीच नाराजी…