अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 सुरू, सेलमध्ये एसी, फ्रिज अर्ध्या किमतीत
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे. सध्या, Amazon Prime सदस्यांसाठी(Festival)हा सेल लाइव्ह आहे. वर्षातील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट असलेला हा अमेझॉनचा हा सेल सुरू झाला आहे. तर यामध्ये…