कोल्हापूर–सांगली हायवेवर भीषण अपघात; विद्यार्थ्यांची कार तीनदा उलटली, विद्यार्थिनीचा मृत्यू
भरधाव मोटारीने टेंपो छोटा हत्ती ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटार (accident)तीनवेळा उलटली. या अपघातात मोटारीमधील २२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दिव्या कानिफनाथ भोसले सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर. मूळ रा.…