अनिल अंबानींना मोठा झटका! आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त
रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्यावर संकटाची मालिका सुरूच आहे.(series)यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी असतानाच त्यांच्या मालमत्ता ही जप्त करण्यात येत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे.…