‘प्रशांत अन् डॉक्टर तरूणीचे संबंध’ Whatsapp Chatsमधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती
साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं. (chats)गुरूवारी हॉटेलमध्ये आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी डॉक्टर तरूणीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीने…