Author: smartichi

भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले…

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून सुमारे १५ जणांच्या गटाने एका शेतकऱ्याला जीपने चिरडून त्याची हत्या केली. या घटनेत शेतकरी कुटुंबातील इतर चार सदस्यही जखमी…

Youtube आणि Disney मध्ये वाढला तणाव, 31 ऑक्टोबरपासून नाही दिसणार हे लोकप्रिय चॅनेल्स

गुगलच्या मालकीचे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि Disney यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूशनबाबत वाद सुरु झाला होता. आता हा वाद प्रचंड वाढला आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह टिव्ही यांच्यातील वादाचा परिणाम युजर्सवर होणार…

कोल्हापूरमध्ये शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक(Teacher)शंकर पांडुरंग रामशे (वय ५०) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वालाग्रही…

 क्रिकेट संघातील ‘या’ लोकप्रिय कॅप्टनचा पत्ता कट….

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेच्या समाप्तीनंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नरने एक मोठा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाने वन डे सिरिजमध्ये (cricket)भारताचा 2-1 असा पराभव…

सुसंस्कृत (?) महाराष्ट्र देशी “खाकी” चे हिडीस दर्शन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याकडे एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहता येणार नाही. शासन, प्रशासन, पोलीस लोकप्रतिनिधी, यांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, एक मुर्दाड व्यवस्था समाजासमोर आणणारी ही…

आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम…

१ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम(rules) लागू होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होणार आहे. हे बदल आधार कार्ड, बँकिंग, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल…

इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: चाळीस, पंचेचाळीस वर्षापूर्वी स्टेशन रोडवर एका जाहिरात संस्थेने”कोल्हापूरचे पाणी प्यायचं कुणी?”असा प्रश्न उपस्थित करणारा भला मोठा फलक लावला होता. “खड्डे नाहीत असा रस्ता दाखवा आणि एक कोटी रुपयांचे…

सोनं खरेदीदारांना सर्वात मोठा दिलासा; सोनं ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त…

सोनं(gold) आणि चांदीच्या दरात मागील आठवड्यात झालेली घसरण या आठवड्याच्या सुरुवातीलाही कायम आहे. दिवाळीपूर्वी गगनाला भिडलेले दर आता कमी होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराईच्या तोंडावर दर कमी…

राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा…

दिवाळीचा सण संपला तरी राज्यातून पावसाचे सावट काही दूर झालेले नाही. उलट, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आणि अरबी…

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार या बड्या शिवसेना नेत्याची सून…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि दमदार अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी तेजस्विनी आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. अभिनेत्रीने नुकताच अगदी…