धक्कादायक! लिफ्ट दिली अन् कैद केलं, विद्यार्थिनीवर ४ दिवस सामूहिक बलात्कार
लखनऊ शहरातील मडियांव परिसरात एका १८ वर्षीय इंटरमिजिएट(student)विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. १५ ऑक्टोबरच्या रात्री विद्यार्थिनीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून आरोपींनी तिच्यावर अमानवी कृत्य केल्याचे…