भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले…
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून सुमारे १५ जणांच्या गटाने एका शेतकऱ्याला जीपने चिरडून त्याची हत्या केली. या घटनेत शेतकरी कुटुंबातील इतर चार सदस्यही जखमी…