Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल
आघाडीची ऑटो कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने(toyota kirloskar) जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या औचित्याने उत्तम आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. पर्यावरणाचा समतोल साधने खूप महत्वाचे आहे. ही गोष्ट जाणूनच…