मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज घोषणा होणार आहे.(corporations)राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्याच क्षणापासून राज्यात आचारसंहिता जाहीर…