लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
दिवाळीपूर्वी गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव (prices)लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्णनगरीत…