भारत – ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्याला फटका बसणार?
मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई आणि इतर महाराष्ट्रात पावसाची संततधार कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झालंय. आता या पावसाचा फटका गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध…