लाडकी कोण? नावडती कोण? घराघरात भांडण… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील ‘दगाबाज रे संवाद’ या दौऱ्यावर असून, आज त्यांनी बीड जिल्ह्यातील पाली गावात(house) शेतकरी आणि महिलांशी संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरेंनी…