ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय…
जागतिक पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर घातलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेष म्हणजे, या निर्बंधांचा परिणाम थेट भारतावर झाला असून, भारताने(India) रशियाकडून…