जुनी कार विकताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा येऊ शकते मोठी अडचण!
गाडी विकणे ही केवळ पैसे आणि चावी बदलण्याची गोष्ट नाही, तर ती एक पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या…