भर रस्त्यात पँटची झिप उघडली अन्… महिला सफाई कामगाराने….
चेन्नईत घडलेल्या एका धक्कादायक पण प्रेरणादायी घटनेत, एका महिला सफाईकर्मीने आपल्या धैर्य आणि तत्परतेच्या जोरावर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. सोमवारी पहाटे अडयार पूलाजवळ 50 वर्षीय महिला…