पोस्ट ऑफिस आता पॉकेटमध्ये! घरबसल्या मिळतील या सेवा…
भारतीय टपाल खात्याने(Post office) नागरिकांसाठी डिजिटल सेवांचा अनुभव सुलभ करण्यासाठी Dak Seva 2.0 मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या नव्या ॲपच्या माध्यमातून ग्राहक आता पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज…