‘या’ सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा…
वाढत्या महागाईच्या काळात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणं अनेकांसाठी कठीण होतंय. मात्र, कॅनरा बँकेनं गृहखरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेनं(bank) आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये…