AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral
प्रेम आंधळ असतं असं म्हणतात पण इतकं आंधळ प्रेम तर तुम्ही कधीही पाहिलं नसेलं. जपानमधील (Japanese)32 वर्षीय मुलीने प्रेमाच्या सीमा ओलांडून चक्क एआयसोबत लग्नगाठ बांधल्याची घटना घडून आली आहे. मुलीचं…