वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या
भारतीय जेवणातील मसाल्यांमध्ये वेलचीला (Cardamom)विशेष स्थान आहे. तिच्या सुगंधाने आणि चवीने अन्नाला एक वेगळी ओळख मिळते, मात्र वेलचीची फळंच नव्हे तर तिची पानेदेखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे संशोधनातून समोर आले…