१८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहिण योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना(scheme) बंद होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे लाडक्या बहिणींना धक्का…