लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी ‘पाहुणचार’
महायुती सरकारच्या(government) महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ…