छगन भुजबळांची ८५० कोटींच्या घोटाळ्यातून सुटका! राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (release)अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आता त्यांची ईडीकडूनही निर्दोष मुक्तता…