मोठी बातमी! अॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार
जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स कंपनीत नोकरकपात केली जाणार आहे.(layoff) अॅमेझॉन हजारो कर्मचाऱ्यांना कपात करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अॅमेझॉन पुढच्या आठवड्यापासून ही नोकरकपात करणार आहे. ही २०२६ मधील पहिली…