दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची (match)वनडे सीरिज खेळवली जात असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. यातील पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव झाला.…