अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister)यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (७ ऑक्टोबर) रात्री…