विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना १० हजार रुपये, नुकसान भरपाईसाठी इंडिगोची अट
विमानसेवांचं वेळापत्रक कोलमडल्याने देशासह परदेशी नागरिकांना(passengers)नाहक त्रास सहन करावा लागला होता. देशातील अेक विमानतळावर प्रवाशी अडकून पडले होते. आता त्या प्रवशांना इंडिगोकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. यातून प्रवाशांना १०,०००…