शेतकरी कर्जमाफी कधी होणार? अत्यंत महत्वाची माहिती आली समोर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे.(farmer)गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीसाठी सातत्याने मागणी होत असून, अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असून,…