अजित दादा गेले… पण शेवटच्या क्षणापर्यंत कामात गुंतलेला माणूस, अपघात झालेल्या ठिकाणी कागदपत्रे-फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत
बारामती तालुक्यात आज सकाळी घडलेल्या एका अपघातानंतर परिसरात(engaged) एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अपघातग्रस्त वाहनाजवळ शासकीय कागदपत्रे, फाईल्स आणि नोंदी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उपस्थित नागरिक क्षणभर स्तब्ध झाले. या…