शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू (cricketer)शिखर धवन अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप ‘1xBet’ शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली…