ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (group)सांगोल्याचे राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या…