नवीन वर्षात गरिबी दूर करायची, मग 2026 सुरु होण्याआधी करा हे काम
नवीन वर्ष येण्यासाठी आता काहीच काळ शिल्लक आहे.(poverty)ज्योतिष शास्त्रानुसार, २०२६ हे वर्ष सूर्याचे वर्ष म्हणून ओळखले जाते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून तो सत्ता, अधिकार, आरोग्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.…