शुबमन गिल टीममधून OUT होताच एक दिग्गज खूप खुश, त्याने चक्क शुभेच्छा दिल्या
शुबमन गिलला आश्चर्यकारकरित्या टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप 2026 संघातून ड्रॉप करण्यात आलं.(dropped)शुबमन गिलला आशिया कपच्या आधी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. आता तो टी 20 वर्ल्ड कप आधीच टीममधून OUT…