माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती
1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत (relief)आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना अखेर राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा स्विकारलाय. माणिकराव…