Author: smartichi

मासिक पाळी दरम्यान नक्की किती रक्तस्त्राव व्हायला हवा? प्रमाण जास्त असल्यास होऊ शकतात गंभीर आजार!

मासिक पाळी हे स्त्रियांच्या निरोगी आरोग्याचे वरदान आहे.(amount) या काळात स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असते. मासिक पाळीचे चक्र साधारणतः 21 ते 35 दिवसांचे असते. मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे…

2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; बँका, कार्यालयं राहणार बंद, शाळांचं काय?

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणूक आयागाने(offices)नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर सध्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. 2 डिसेंबरला राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे.…

महाराष्ट्र हादरला! बापाने 6 वर्षाच्या लेकील दारु पाजली आणि तिच्या शरीराला जबरजस्तीने…

वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.(daughter) एका पित्याने सहा वर्षाच्या मुलीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने हे सर्व प्रकरण उघडकीस…

लय भारी! सूरज चव्हाणच्या लग्नात सेलिब्रिटींसहीत राजकीय नेत्यांनाही निमंत्रण, लग्नपत्रिकेतील एका नावाने वेधलंय लक्ष

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आपल्या आयुष्यातील(political) नव्या टप्प्याला सुरुवात करत आहे. सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना उत्साहात सुरुवात झाली आहे.…

शिंदे आणि फडणवीस कुछ तो गडबड है….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(political news) ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाच्या एका भाषणात त्यांनी आणखी काही वर्षानंतर आम्हाला कुबड्यांची…

जगात खळबळ! भारताची रशियाकडून तेल खरेदी बंद

अमेरिकेच्या धोरणामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत रशियातील संबंध वेगळ्या मार्गावर आहेत.(buying)भारत ऊर्जेसाठी रशियावर पूर्णपणे अवलंबून होता. विशेष म्हणजे रशिया देखील भारतात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत. दोन्ही देशांमधील संबंध…

क्रेडिट स्कोअर वाढवणे सोपे, दर आठवड्याला अपडेट केले जाईल, आरबीआयने जारी केला ‘हा’ नवीन नियम

आरबीआयने क्रेडिट स्कोअरबाबत एक नवीन अपडेट जारी केले आहे.(score) क्रेडिट स्कोअर त्या व्यक्तीचा आर्थिक इतिहास आणि क्रेडिट रिपोर्ट दर्शवितो. क्रेडिट स्कोअर पाहिल्यास, एखादी व्यक्ती आपले वित्त कसे व्यवस्थापित करते आणि…

Ducati च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन दुचाकी गाड्या लॉंच केल्या जातात. प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते. डुकाटी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बाईक(bike) भारतीय बाजारपेठेत…

प्रेमाच्या अफवा ठरल्या घातक! कार्यालयातील टोमण्यांना कंटाळून दोन सरकारी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटनेन सगळ्यांना धक्का बसला आहे. तुम्ही विचार करा एका कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांचे प्रेम संबंध कार्यालयात तयार होतात. किवा तशा काही घटना घडल्याचं आपण…

तिरडीच्या काठ्यांनीच फोडली डोकी; पंचगंगा स्मशानात हाणामारी

कोल्हापूर : पंचगंगा(Panchganga) स्मशानभूमीत बुधवारी (दि. 26) सकाळी रक्षाविसर्जनावेळी किरकोळ कारणावरून दोन नातेवाईक गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. रक्षाविसर्जनाला वेळेत न आल्याची कारणावरून वाद वाढत गेला आणि अखेर दोन्ही बाजूंनी अंत्यसंस्काराच्या…