कधी बहीण, कधी बायको, सलग 5 वर्षे अत्याचार अन् एक नकार…
कल्याण – कल्याण-शीळ रस्त्यालगत देसाई खाडी परिसरात एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. शिळ डायघर पोलिसांनी या खळबळजनक घटनेचा अवघ्या २४ तासांत तपास करत आरोपीला गजाआड केले…