बाबा वेंगा : नाही टळणार ही भविष्यवाणी; आता सर्व बदलणार, एक दिवस सर्व जग हिंदू धर्म स्वीकारणार
फ्रान्सचे भविष्यवेत्ते मिशेल द नास्त्रेदमस, भारताचे भविष्यवत्ते संत अच्युतानंद दास(French)आणि बुल्गेरियाची भविष्यद्रष्टा बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीत एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. त्यात हिंदू धर्माचा विविधे संकेतांनी उल्लेख करण्यात आला आहे.…