दोनदा NEET पास करुनही मिळाला नाही वैद्यकीय प्रवेश, विद्यार्थी सुप्रीम कोर्टात स्वत: लढला केस, अवघ्या १० मिनिटात निकाल आला
भारतातील शिक्षण व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर (education) आला आहे. मध्य प्रदेशमधील १९ वर्षीय अथर्व चतुर्वेदी या विद्यार्थ्याने दोन वेळा NEET परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रवेश न मिळाल्याने न्यायालयाची दारं ठोठावली…