4 लग्न, अनेक अफेअर्स; 70 व्या वर्षी अभिनेत्यानं 30 वर्षांनी लहान मुलीसह बांधली लग्नगाठ
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी केवळ भारतातच नाही (numerous) तर परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यापैकी एक नाव म्हणजे कबीर बेदी. रंगभूमीपासून प्रवास सुरू करून त्यांनी हिंदी चित्रपट,…