बॉलिवूडची अभिनेत्री मृणाल ठाकुर करणार सुपरस्टार धनुषसोबत लग्न?
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपले ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर (actress) सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, मृणाल आणि सुपरस्टार धनुष डेट…