Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज
देशातील आघाडीची तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Oil) ने तरुणांसाठी रोजगाराची एक महत्त्वाची संधी उघडली आहे. कंपनीने टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या ४९३ पदांसाठी अर्ज…