शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! पीएम किसानचा २२ वा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (installment) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 21 हप्त्यांचा लाभ मिळाल्यानंतर आता शेतकरी 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत…