जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख आली समोर
फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश (elections) सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असून २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे,…